¡Sorpréndeme!

Sulochana Chavan passes away | लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण काळाच्या पडद्याआड

2022-12-12 4 Dailymotion

लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचं आज १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. या थोर व्यक्तिमत्वाला राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.